जिल्हा न्यायालयात मोबाईल कॉम्पॅक्टर सिस्टीम कार्यान्वीत...

न्यायलयात खटल्याचा निकाल झाल्यानंतरचा अभिलेख न्यायालयाकडुन जतन करुन ठेवला जातो.काही अभिलेख कायमस्वरुपी ठेवणेचे असतात

या करीता जिल्हा नियोजन समिती या नाविन्यपुर्ण उपक्रमांतर्गत 25 लाख निधीतुन हि सिस्टीम बसवण्यात आली आहे.

रेकॉर्ड पध्दतशीर ठेवण्याची हि अदययावत पध्दत असुन सर्व तालुका न्यायालयांमधुन हि पध्दत टप्प्या टप्प्याने उपलब्ध करुन दिली जाणार आहे..