मा.मु.का.अ.श्री.शेखर सिंह यांचा"Champion Of Sanitation Award" ने स्वच्छ भारत मिशनचा"Brand Ambassador' सचिन तेंडुलकर यांचे हस्ते गौरव ...

पेयजल एवं स्वच्छता मंत्रालय,भारत सरकार व युनिसेफ,दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे आयोजित कार्यशाळेत जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मा.श्री.शेखर सिंह यांचा"Champion Of Sanitation Award" ने स्वच्छ भारत मिशनचा"Brand Ambassador' सचिन तेंडुलकर यांचे हस्ते गौरव करणेत आला.. .