महत्वाची संकेत स्थळे            बदल्या / नविन भरती / सुचना         महत्वाची माहिती   

 • DWSM-दरपत्रके 2017

 • लघुपाटबंधारे निर्लेखन

 • निरुपयोगी वस्तुंचे साहीत्य लिलाव- प.स.सावंतवाडी

 • "महिला आयोग आपल्या दारी"जनसुनावणी-म.बा.क

 • MSRLM-प्र.समन्वयक अंतिम निकाल

 • कनिष्ठ अभियंता पदभरती(ग्रा.पा.पु.)

 • MSRLM-प्र.समन्वयक मुलाखतीसाठी अंतिम.पात्र यादी

 • जाहीर लिलाव नोटीस-प.स.सावंतवाडी

 • MSRLM-प्र.समन्वयक पद-पात्र/अपात्र 2-री यादी

 • NHM-कार्यशाळेकरीता जेवण दरपत्रक सुचना

 • NHM-कार्यशाळेकरीता साहित्य दरपत्रक सुचना

 • MSRLM-प्रभाग समन्वयक लेखी परिक्षा निकाल

 • MSRLM-प्रशासन व लेखा सहा. व लिपिक परीक्षेबाबत.

 • कार्या.साहित्य निर्लेखन-प.स.वैभवाडी


 • ग्रा.प. कर्मचारी-सेवाजेष्ठता यादी सप्टेंबर- 2016 अखेर

 • पर्यटनातुन स्वयंरोजगार योजना...

 • जिल्हा परिषद निवडणुक मतदार यादी

 • सिगारेट व इतर तंबाखुजन्‍य उत्‍पादने (COPTA)2003

 • रौप्य महोत्सव- प्रसिध्‍दीपत्रक

 • रौप्य महोत्सव-स्थूल नियोजन

 • रौप्य महोत्सव- नियोजन

 • रौप्य महोत्सव- परिशिष्टे

 • ग्रामसेवक/ग्रा.वि.अ./वि.अ.सेवा जेष्ठता सुची 2016

 • ग्रामपंचायत कर्मचारी-सेवाजेष्ठता यादी मार्च 2016

 • रौप्य महोत्सव-(नामनिर्देशनाचा नमुना)

 • शिक्षकांच्या पाल्यांसाठी आर्थिक मदत

 • सिंधुदुर्ग जिल्हयातील रक्तदात्यांची माहिती

 • विषय समिती सदस्य-जि.प. सिंधुदुर्ग

 • ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग

 • पशुसंवर्ध विभाग- योजना

 •        
  सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्हा हा आधी रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ठेवण्यात आलं. १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ कि. मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. प्रमुख मासेमारी बंदरे (८) - विजयदुर्ग, देवगड, आचार, मालवण, सर्जेकोट, कोचरा, वेंगुर्ला आणि शिरोडा. मच्छिमार लोकसंख्या - २५३६५ उत्पादन - १९२७३ मे. ट. मच्छिमार सहकारी संस्था - ३४ (एकूण सभासद १४२१६)