सिंधुदुर्ग जिल्हा दक्षिणोत्तर अक्षांश १५ , ३७ ते १६ , ४० पुर्व पश्चिम रेखांश ७३,१९ ते ७४ , १३ यात वसला आहे .
समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्या त सुमारे १२१ कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे .
प्रमुख घाट आंबोली , करुळ , भुईबावडा , फोडाघाट , व सह्याद्रीच्यान पर्वत रांगा प्रमुख नदया वाघोटन , देवगड , कुर्ली , तेरेखोल ,सुख-शांती, गड, कालावली, जानवली, मोचेमाड , अशा प्रमुख नदया असून त्या् पश्चिम वाहीनी आहे.
प्रमुख खाडया कालावल , आचरा, मोचेमाड, कर्ली , वाघोटन , देवगड , या प्रमुख खाडया आहेत.
हवामान सागरी जिल्हाम असाल्यालने हवामानात आद्रता असते. हवामान तपमान १७.३ से.ग्रे. ते ३३.५ से.ग्रे. च्याा दरम्याहन असते.
पर्जन्या सरासरी पर्जन्यपमान २७५० मि.मि. पेक्षा अधिक आहे. आंबोली या डोंगरमाथ्यावर पर्जन्यमान सर्वाधीक म्हरणजे ३००० मि.मि. पेक्षा अधिक असते.
प्रमूख पिके भात, नागरी , भुईमुग , ही प्रमुख पिके आहेत. तसेच हापूस आंबा , काजू , नारळ, सूपारी , कोकम, जांभूळ , ही नगदी बागायती पिके आहेत.
काही ठिकाणी मसाल्याची पिकेही घेतली जातात .
खनिज मॅगनिज (लोहखनिज) ,इल्मेनाईट , क्रोमाईट , सिलिका , बॉक्साजईट, चूनखडी ,चिकनमाती , रंगनिर्मितीसाठी उपयुक्तत असा गेरु मालवण समुद्रकिनारी काही भागात सापडतो.
प्रमुख व्यलवसाय शेती, बागायती, आणि मासेमारी. प्रमूख सण उत्सणव गणेशोत्स व, दिवाळी , शिमगा , रामनवमी, हनुमान , जयंती , शिवजयंती , मोहोरम , नाताळ , गुढीपाढवा , श्रीकृष्ण् जन्मोत्साव नारळी पौर्ण्िममा , ग्रामदेवतांच्याी वार्षिक जत्रा .
सर्वात मोठया जत्रा आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा , महाशिवरात्री श्री कुणकेश्वसर यात्रा . राष्ट्री य महामार्ग मुबई - कोकण – गोवा राष्ट्री य महामार्ग क्र-१७ . कोकण रेल्वेामार्ग मुबई ते सावंतवाडी असा सिंधुदुर्गात १०४ कि.मी. चा कोकण रेल्वेामार्ग आहे. प्रमुख बंदरे देवगड , विजयदुर्ग , मालवण , निवती-कोचरा, आचरा व वेंगुर्ला . प्रमुख ऐतिहासिक गड किल्लेग सिंधुदुर्ग , विजयदुर्ग , रांगणागड , यशवंतगड , मनोहर मनसंतोषगड , निवती , भरतगड , भगवंतगड , शिवगड , नारायणगड , सोनगगड , रामगड . थंड हवेची ठीकाणे आंबोली .
|