मागे

पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजनांची माहिती१) विशेष घटक योजना
अ) दुधाळ जनावरांचे गट वाटप
योजनेचे स्वरूप :-
       1) लाभार्थी अनु.जाती/ नवबौध्द असावा.
       2) जनावरे पालनासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक.
       3) अनुदानाची रक्कम वजा जाता उर्वरीत 50% रक्कम लाभार्थीने रोखीने भरणे आवश्यक.
निकष :-
       1) लाभार्थी अनु.जाती/ नवबौध्द असावा
       2) जनावरे पालनासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक
       3) अनुदानाची रक्कम वजा जाता उर्वरीत 50% रक्कम लाभार्थीने रोखीने भरणे आवश्यक रोखीने भरणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे :-
       1) जातीचा दाखला
       2) विहीत नमुन्यातील लाभार्थी चा अर्ज
ब) शेळी गट वाटप
योजनेचे स्वरूप :-
       अनु.जातीच्या नवबौध्द लाभार्थी ना 50% अनुदानावर शेळी गट (10+1) पुरविला जातो .यासाठी अनुदान मर्यादा रू.14013/- आहे.
निकष :-
       1) लाभार्थी अनु.जाती/ नवबौध्द असावा.
       2) जनावरे पालनासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक.
       3) अनुदानाची रक्कम वजा जाता उर्वरीत 50% रक्कम लाभार्थीने रोखीने भरणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे :-
       1) जातीचा दाखला.
       2) विहीत नमुन्यातील लाभार्थी चा अर्ज.

2) जनावरांना क्षारचुर्ण पुरविणे :-

योजनेचे स्वरूप :-
            क्षारांच्या कमतरतेमुळे जनावरे बोटुलिझम सारख्या आजारांना बळी पडु नयेत.दुभत्या जनावरांच्या दुध उत्पादनात वाढ व्हावी म्हणुन पशु.दवाखान्यामार्फत जि.प. अनुदाना --मधुन क्षारचुर्ण वाटप करण्यात येते.
निकष :-
       जिल्हयातील कोणीही पशुपालक या योजनेचा लाभ घेउू शकतो.

3) विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम :-

योजनेचे स्वरूप :-
            अल्प /अत्यल्प भुधारक तसेच भुमिहीन शेतमजुर लाभार्थींकडील संकरीत कालवडी, सुधारीत पारडयाना 50% व 66.66% अनुदानावर वासरांच्या वयाच्या 4 ते 32 महिन्यांपर्यंत पशुखादय पुरविले जाते.
निकष :-
       लाभार्थी अल्प /अत्यल्प भुधारक किंवा भुमिहीन शेतमजुर असण्‌ंे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे :-
       1) लाभार्थी अल्प / अत्यल्प भुधारक किंवा भुमिहीन शेतमजुर असले बाबत तलाठ ी यांचा दाखला
       2) विहीत नमुन्यातील लाभार्थ्याचा अर्ज

4) गवत सुधारणा 50% सहा.अनुदान :-

योजनेचे स्वरूप :-
            जनावरांसाठी उत्कृष्ट प्रतिचा चारा पुरविण्यासाठी जि.प.अनुदानामधुन 50% अनुदानावर वैरण बियाण्याचा पुरवठा केला जातो
निकष :-
       जिल्हयातील कोणीही पशुपालक या योजनेचा लाभ घेउू शकतो. आवश्यक
आवश्यक कागदपत्रे :-
        विहीत नमुन्यातील लाभार्थ्याचा अर्ज

5) शेळी गट पुरवठा :-

योजनेचे स्वरूप :-
            जि.प.अनुदानामधुन दा.रे.खालील व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी ंना 70% अनुदानावर 10 शेळया व 1 सुधा.जातीचा बोकड यांचा 1 गट वाटप करण्यात येतो.
निकष :-
       1) लाभार्थी दा.रे. खालील असणे आवश्यक किंवा
       2) अल्प उत्पन्न गटातील (रू.30,000/- पेक्षा कमी वाषिर्क उत्पन्न)
आवश्यक कागदपत्रे :-
        1) विहीत नमुन्यातील लाभार्थ्याचा अर्ज.
        2) दा.रे.चा दाखला किंवा अल्प उत्पन्नाचा दाखला.
        3) जि.प.सदस्याचे शिफारस पत्र आवश्यक.

6) अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा :-

योजनेचे स्वरूप :-
            जि.प.अनुदानामधुन उपलब्ध तरतुदीनुसार लाभार्थीच्या मागणीचे 20% किंवा जास्तीत जास्त रु.20,000/- अनुदान दिले जाते.
निकष :-
       जिल्हयातील कोणीही पशुपालक या योजनेचा लाभ घेउू शकतो.
आवश्यक कागदपत्रे :-
        1) विहीत नमुन्यातील लाभार्थ्याचा अर्ज.
        2) जि.प.सदस्याचे शिफारस पत्र.
        3) बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर अनुदान बँकेकडे वर्ग.

7) जि.प.अनुदानामधुन कुक्कुट पालनासाठी पक्षी पुरविणे :-

योजनेचे स्वरूप :-
            जि.प.अनुदानामधुन उपलब्ध तरतुदीनुसार 75% अनुदानावर 4 आठवडे वयाचे 50 पक्ष्यांचा गट लाभार्थीस दिला जातो. लाभार्थी हिस्सा रु. 863/- अनुदान रु.2587/-.
निकष :-
       जिल्हयातील कोणीही पशुपालक योजनेचा लाभ घेउु शकतो. महिला लाभार्थीस प्राधान्य.
आवश्यक कागदपत्रे :-
        1) विहीत नमुन्यातील लाभार्थ्याचा अर्ज.
        2) जि.प.सदस्याचे शिफारस पत्र.

           पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजनांची माहिती

अ.क्र. तालुका श्रेणी-1 श्रेणी-2 आ.ग्रा.योजना फिरता पवैद प.घा.वि.यो.
1 कुडाळ - साळगांव,कडावल,हिलोर्क,जांभवडे,
तेंडोली,सरंबळ,वाडोस,डिगस,पोखरण
महादेवाचे केरवडे
- कुडाळ घावनळे
2 सावंतवाडी इन्सुली दाणोली,चौकुळ,आरोंदा,
सातार्डा,मडुरा आंबोली,
-- सावंतवाडी -
3 वेंगुर्ला - कोचरा,आरवली - वेंगुर्ला -
4 मालवण - आचरा,रामगड,मसुरे,पोईप,
असरांेडी, मठ बु.,आडवली
- मालवण -
5 देवगड देवगड गिर्ये मोंड कुवळे फणसगांव,मिठबांव,पेंढरी,पोयरे,वाडा,
मुटाट,कोर्ले-धालवली
शिरगांव, तळेबाजार, नारींग्रे देवगड -
6 कणकवली कनेडी फोंडा खारेपाटण दिगवळे,कळसुली,तळेरे,हरकुळ खु.,
वाघेरी,कासरल,बिडवाडी,कुरंगवणे, शिवडांव
वारगांव, नांदगांव कणकवली करूळ
8 दोडामार्ग उसप भेडशी,कोलझर,
मोरगांव,आयी
- नांदगांव - -
एकुण-77 10 52 5 7 3

           सिंधुदुर्ग जिल्हयातील राज्यस्तरीय श्रेणी-1 व श्रेणी-2 च्या पशुवैदयकिय संस्था

अ.क्र. तालुका राज्यस्तरीय संस्था श्रेणी-1 श्रेणी-2
1 कुडाळ पशुवैदयकिय लघु चिकीत्सालय कांमळेवीर दुकानवाड,माणगांव,बिबवणे,
पणदुर,कसाल,वालावल
2 सावंतवाडी पशुवैदयकिय लघु चिकीत्सालय माडखोल,कलंंबिस्त,
दोडामार्ग,निरवडे, बांदा,मळेवाड
--
3 वेंगुर्ला पशुवैदयकिय लघु चिकीत्सालय शिरोडा,होडावडे, वेतोरे म्हापण,परुळे
4 मालवण पशुवैदयकिय लघु चिकीत्सालय - चौके,कटटा
5 कणकवली देवगडपशुवैदयकिय सर्व चिकीत्सालय - -
            एकुण जि.प.संस्था-77 + राज्यस्तरीय संस्था-25 =एकुण प.वै.संस्था-102

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

           माहितीचा अधिकार

केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेले अर्ज, निकाली काढलेले अर्ज, प्रलंबित अर्जाची सन 2010-11 या वर्षातील माहिती खालीलप्रमाणे.( ऑगस्ट 2010 अखेर)
सन 2009-10 या
वर्षातील प्रलंबित
सन 2010-11 या
वर्षात प्राप्त अर्ज
एकूण अर्ज माहिती देवून निकाली
काढलेले अर्ज
माहिती न दिल्याने
अपिल केलेले
शिल्लक अर्ज
अर्ज अर्ज
1 2 3 4 5 6
02 07 09 06 निरंक 03
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
        मागे