मागे

बांधकाम विभाग,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

 • दिनांक 01.10.2013 रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल
 • दिनांक 01.09.2013 रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल
 • दिनांक 01.08.2013 रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल
 • दिनांक 02.07.2013 रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल
 • दिनांक 04.06.2013 रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल
 • दिनांक 04.05.2013 रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल
 • दिनांक 18.०4.2013 रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल
 • दिनांक 080.02.2013 रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल
 • दिनांक १८.०१.२०१३ रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल
 • दिनांक 080.02.2013 रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल
 • दिनांक १८.०१.२०१३ रोजी सह. मजूर संस्था यांना कामवाटप झालेचा कामवाटप अहवाल

 •            बांधकाम विभाग, जि.प.सिंधुदूर्ग अंतर्गत रस्ते विकास योजना सन 1981 - 2001 प्रमाणे दिनांक 31.03.2009 अखेरची पृष्ठभाग दर्शविणारी
  सदयस्थिती खालील प्रमाणे:

  अ.क्र. रस्त्याचा दर्जा एकूण लांबी डांबरी पृष्ठभाग खडीचा पृष्ठभाग अपृष्ठांकीत पृष्ठभाग
  01 प्रमुख जिल्हा मार्ग 627.29 568.77 28.29 30.25
  02 इतर जिल्हा मार्ग 642.97 521.72 60.40 60.85
  03 ग्रामिण मार्ग 2975.97 1414.51 646.91 914.56
  एकूण 4246.23 2505.00 735.60 1005.66

  वरिल तपशीला प्रमाणे रस्त्यांची पृष्ठनिहाय स्थिती आहे. तसेच रस्त्यांचे दर्जा नुसार रस्त्यांची संख्या तपशील खालील प्रमाणे :

  अ.क्र. रस्त्याचा दर्जा रस्त्यांची संख्या
  01 प्रमुख जिल्हा मार्ग 44
  02 इतर जिल्हा मार्ग 71
  03 ग्रामिण मार्ग 1275
  एकूण 1390

              वरिल प्रमाणे रस्त्यांची स्थिती असून रस्त्यांची देखभाल व दुरूस्तीसाठी बांधकाम विभागा मार्फत खालील तपशीलातील योजना राबविल्या जातात.
  मार्ग व पूल योजनांतर्गत:
              1.राज्य मार्ग निधी अंतर्गत रस्ते डांबरीकरण व पूल बांधकाम करणे.
              2.किमान गरजा कार्यक्रमांतर्गत रस्ते व पूल बांधकाम करणे.
  मार्ग व पूल योजनेतर :
  अ-गट
              3.रस्ते सर्वसाधारण दुरूस्ती.
              4.रस्ते विशेष दुरूस्ती
  ब-गट
              5.रस्ते डांबराने नुतनीकरण करणे.
  क-गट
              6.साकव बांधणे.
  ई-गट
              7.पुरहानी कार्यक्रमांतर्गत रस्त्यांची दुरूस्ती व बांधकामे.
              8.बारावा वित्त आयोग शासनस्तर अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे.
              9.बारावा वित्त आयोग जि.प.स्तर अंतर्गत गावांतर्गत सिमेंट कॉक्रीट गटारे व अनुषंगीक रस्ते बंाधणे. मोरी, साकव,
                 अंगणवाडी इमारती, प्राथमीक शाळा वर्ग खोली बांधकाम व दुरूस्ती करणे.
  सार्वजनीक बांधकाम सप्रयोजन अंतर्गत :-
         10.इमारती व परिरक्षण दुरूस्ती करणे.
         11.यंत्रसामुग्री व साधनसामुग्री दंरूस्ती करणे.
         12.आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत रस्ते, मोरी बांधकामे व डांबरीकरण करणे, समाज मंदीर बांधकाम.
         13.डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत रस्ते, मोरी बांधकामे व डांबरीकरण करणे. शाळा इमारती बांधकाम व दुरूस्ती करणे.
         14.खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत रस्ते, मोरी बांधकामे व डांबरीकरण करणे, समाज मंदीर बांधकाम.
         15.जिल्हा वार्षिक योजना पर्यटन सुविधा निमिर्ती.
         16.क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत बांधकामे व सुशोभीकरण करणे.
  आरोग्य विभाग 8 सार्व.आरोग्य योजनांतर्गत :-
         17.प्राथमीक आरोग्य केंद्र बांधकामे.
         18.उपकेंद्र बांधकामे.
         19.प्रा.आ.केंद्र / उपकेंद्र दुरूस्ती.
         20.आयुर्वेदीक युनानी दवाखाने बांधकामे.
         21 परिरक्षण.
         22.नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य.
         23.जिल्हा परिषद इमारती बांधकामासाठी अनुदानांतर्गत बांधकामे.
         24.जिल्हा परिषद वाढीव उपकरातील / उपकराव्यतिरिक्त योजना / संकीर्ण अनामती योजनेंतर्गत रस्त्यांची व इमारतींची बांधकामे व दुरूस्ती.
         25.प्रधानमंत्री ग्राम सडक योजना- सदर योजनेंतर्गत 500 लोकसंख्ये वरिल गांवे रस्त्याने जोडणे, रस्त्यांची सुधारणा करणे.

          वरिल योजनांतर्गत शासना कडून व जिल्हा परिषदे कडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून रस्त्यांची व इमारतींची कामे हाती घेणेत येतात.
          मागे