मागे

जलस्वराज्य प्रकल्प, सिंधुदुर्ग

जलस्वराज्य प्रकल्पाचा उद्देश -

 • 1) जलस्वराज्यय प्रकल्पाचा उद्देश -


  •        गावातील प्रत्येक व्यक्तीला पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी मिळाले पाहीजे.
   तसेच प्रत्येक ाचे म्हणने एकले जाईल अशा संस्था गावात विकसित करणे आणी प्रत्येक ाला खास करून गरीब लोकांना निर्णय प्रक्रियेत
   सहभागी करून घेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश जलस्वराज्य प्रकल्पाचा आहे .या संस्था मध्ये महिलांना सहभागी करून त्यांचे सक्षमीकरण करणे,स्वत:चे विचार मांडणे,
   गावातील इतर अडचणी सोडविण्यासाठी महिलांंना सक्षम करणे वैयक्तीक, घरगुती, परीसर व स्वच्छता विषयक सवयीं मध्ये बदल करून गावातील लोकांचे आरोग्य सुधारणे. गावातील यंत्रणा (ग्राम पंचायत) लोकाभिमुख बनविणे. आदि विविध उद्देश जलस्वराज्य प्रकल्पाचे आहेत .
 • 2) जलस्वराज्य प्रकल्प सिंधुदुर्ग -


  •         जलस्वराज्य प्रकल्पहा जागतीक बॅकेच्या अर्थ सहाय्यातून राबविल्या जात आहे.जिल्हया तिल 75 ग्राम पंचायतीत या प्रकल्पाची अंमल बजावणी सु्‌रू आहे .
   प्राथमिक जाणीव जागृती व क्षमता बांधणी - अंतर्गत ग्रामपंचायतीला विविध पायाभुत प्रशिक्षणे देण्यात आलेली आहेत .
   त्याच प्रमाणे ग्रामपंचायत बळकटीकरण तथा गावामघ्ये ंजाणीव जागृती करीता निधी देण्यात आलेला आहे.नोव्हेंंबर 2008 अखेर जलस्वराज्य प्रकल्पा अंतर्गत सर्व ग्राम पंचयतींना प्राथमिक जाणीव जागृती व क्षमता बांधणी करीता एकुण निधी रूपये 3280000 देण्यात आला.
   त्या अंतर्गत गाव पातळीवरील संस्था साठी क ार्यशाळांचे आयोजन ,प्रकल्पाची माहिती गावातल्या सर्व सार्वजनिक ठिकाणी लावणे, ग्रामिण पाणी पुरवठा व स्वच्छता, सामाजिक लेखा परिक्षण समिती, महिला विकास समिती यांची स्थापना करणे,
   गाव कृती आराखडया करीता निधी मिळविण्या करीता ग्रामपंचायतीकडेसुरवातीला आलेला प्राथमिक क्षमता बांधणी निधी प्रभाविपणे वापरणे गरजेचे आहे
 • 3)उपप्रकल्प एक - (क्षमता बांधणी अंतर्गत)


  •         प्राथमिक जाणिव जागृतीनंतर प्रकल्पा अंतर्गत उपप्रकल्प एक क्षमता बांधणी ,उपप्रकल्प दोन पाणी पुरवठा येजना,
   उपप्रकल्प तीन महिला विकास समिती ,हे तिन्ही उपप्रकल्प अठरा महिन्यात पुर्ण करणे गरजेचे आहे.
   तिन्ही उपप्रकल्प सोबत चालवायचे असल्याने गावांना कौशल्य प्रशिक्षणे देण्यात आले आहेत .
   आता पर्यंंत प्रकल्पा अंतर्गत पंच्याहत्तर गावातुन 2024 प्रशिक्षणे सहाय्यकारी संस्थान मार्फत देण्यात आली आहेत .
   त्यातुन हजारो लोकांना जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रशिक्षणे देण्यात आलेली आहेत .
 • 4) उपप्रकल्प दोन - (पाणी पुरवठा योजना)


  •         उपप्रकल्प दोन अंतर्गत गावामधे पाणी पुरवठयाची विविध कामे हाती घेण्यात आलेली आहेत .
   जिल्हयातील सर्व ग्राम पंचातींंची विविध कामे (विहीर खोदायी ,सिमेंंट नाला बांध,बोअरवेल,साधीविहीर,पंप हाउस,पंप गृह,पंप मशिनरी,उंच टकी,बैठी टाकी, वितरण वाहीनी) मिळुन एकुण 2159 कामे आहेत .
   त्या पैकी 1432 कामे पुर्ण आहेत,उर्वरीत 727 कामे प्रगती पथावर आहेत. उपप्रकल्प तीन - (महिला विकास समिती) उपप्रकल्प तिन अंतर्गत ग्राम पंचायतितील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या उपप्रकल्पाचा उद्देश आहे.
   त्या अंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षणे देण्यात आली आहेत .त्याच प्रमाणे महिला ,गरीब ,पिडीत यांचाही या प्रकल्पात विचार करण्यात आला आहे.जिल्हयात 75 गावात प्रकल्प राबविल्या नंतर 786 नविन बचतगट स्थापन करण्यात आले आहेत .
   व यातील बहुसंख्य बहुसंख्य गट जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ,महिला आथिर्क विकास महामंडळ,यांच्याशी संलग्न करण्या करीता प्रकल्पाचे प्रयत्न आहेत.
   साध्य - निर्मलग्राम स्पर्धेत जिल्हयातिल जलस्वराज्य प्रकल्पात सहभागी 75 ग्राम पंचायतींंं पैकी 35 ग्राम पंचायतींंनी निर्मलग्राम पुरस्क ार पटकाविला असुन उर्वरीत 40 ग्रामपंचायतींंचे प्रस्ताव पुरस्कारा करीता पाठविण्यात आले आहेत .
 • 5) उपप्रकल्प तीन (महिला विकास समिती)-


  •         उपप्रकल्प तिन अंतर्गत ग्राम पंचायतितील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या उपप्रकल्पाचा उद्देश आहे.
   त्या अंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षणे देण्यात आली आहेत .त्याच प्रमाणे महिला ,गरीब ,पिडीत यांचाही या प्रकल्पात विचार करण्यात आला आहे.जिल्हयात 75 गावात प्रकल्प राबविल्या नंतर 786 नविन बचतगट स्थापन करण्यात आले आहेत .
   व यातील बहुसंख्य बहुसंख्य गट जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ,महिला आथिर्क विकास महामंडळ,यांच्याशी संलग्न करण्या करीता प्रकल्पाचे प्रयत्न आहेत.
   साध्य - निर्मलग्राम स्पर्धेत जिल्हयातिल जलस्वराज्य प्रकल्पात सहभागी 75 ग्राम पंचायतींंं पैकी 35 ग्राम पंचायतींंनी निर्मलग्राम पुरस्क ार पटकाविला असुन उर्वरीत 40 ग्रामपंचायतींंचे प्रस्ताव पुरस्कारा करीता पाठविण्यात आले आहेत .
 • 6) साध्य -


  •         निर्मलग्राम स्पर्धेत जिल्हयातिल जलस्वराज्य प्रकल्पात सहभागी 75 ग्राम पंचायतींंं पैकी 35 ग्राम पंचायतींंनी निर्मलग्राम पुरस्क ार पटकाविला असुन उर्वरीत 40 ग्रामपंचायतींंचे प्रस्ताव पुरस्कारा करीता पाठविण्यात आले आहेत .
 • 7) पाणी पटटी वसुली :-


  •         पाणी पटटी वसुलीतही प्रकल्पातील करंंजे, साळेल गेळे, होडावडा, परबवाडा, आमडोस, तळवडे, मणेरी, कवठी,
   सावडाव, कुंब्रल आदी गावे आघाडीत असुन, सर्व गावात शंभर टक्के पणी पटटी दर महिन्यात वसुल केली जाते.
   त्याच बरोबर प्रकल्पाच्या उर्वरीत ग्रामपंचायतींंही पाण पटटी वसूली बाबत जागृत झाले असुन पाणी पटटी जमा करण्यात येत आहे.
 • 8) महिला सक्षमीकरण -महिला


  •        सक्षमीकरणाचा एक भाग म्हणुन आज अनेक ग्राम पंचायतीत महिला बचत गट पाणी पटटी वसुलीचे काम करण्यास पुढेसरसावल्या आहेत .
        मागे