सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात प्रथम...

हा पुरस्कार राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करणेत आला

हा पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ.समिधा नाईक व मुख्य कार्यकारी मा.डॉ.हेमंत वसेकर यांनी संयुक्तरित्या स्विकारला

जि.प.उपाध्यक्ष मा.श्री.राजेंद्र म्हापसेकर,अति.मु.का.अ.श्री.राजेद्र पराडकर,शिक्षण व आरोग्य सभापती श्रीम.सावी लोके,महिला बालकल्याण सभापती श्रीम.माधुरी बांदेकर तसेच समाजकल्याण सभापरी श्रीम.शारदा कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.