कुडाळ पंचायत समिती पंचायत समित्यांत राज्यात प्रथम क्रमांत.मा.सभापती तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचा संयुक्तरित्या सन्मान करणेत आला

सन 2018-2019 गटवर्षात कुडाळ पंचायत समिती कोकण विभागात प्रथम

कोकण विभाग प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये नऊ लाख मिळाले

राज्यात प्रथम पंचायत समिती आल्याचे सतरा लाख रुपये अशी एकुण सव्वीस लाख रुपये बक्षीस कुडाळ पंचायत समितीस मिळाले..