यशवंत पंचायत 2018-2019 गटवर्षात कोकण विभागात मालवण पंचायत समितीला द्वितीय क्रमांक मिळाला

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी,ग्रामविकास मंत्री मा.श्री.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सतत सहा वर्षे या अभियानात सहभागी होत क्रमांक मिळवणारी मालवण पंचायत समिती जिल्हयातील पहिलीच पंचायत समिती.

पंचायत समिती मालवण च्या वतीने पंचायत समिती सभापती तसेच गटविकास अधिकारी यांना या वेळी गौरविणेत आले