मागे रॉक गार्डन- मालवण
             


        सिंधुदुर्ग जिल्‍हयातील मालवण समुद्रकिनारी सुंदर,रमणीय,असे रॉक गार्डन असुन तेथुन रमणीय समुद्राच्‍या लाटांचा आस्‍वाद पर्यटकांना घेता यावा यासाठी व्‍यवस्‍था आहे. मालवण तालुक्‍यातील प्रमुख असे हे मनोरंजक व आल्‍हाददायक असे पर्यटन ठिकाण आहे.
        मागे