मागे तोंडवळी- एक नयनरम्‍य-स्‍वच्‍छ किनारा..
             


        तोंडवळी किनारा हा मऊ शुभ्र वाळूचा एक सुंदर समुद्र किनारा आहे. तो मालवणच्या उत्तरेला १९ किमी वर आहे. तोंडवळी किनाऱ्यावर बहुधा फारशी वर्दळ नसते परंतु इथे मंद समुद्री हवा सतत वाहात असते, त्यामुळं वातावरण तजेलदार असते.
        मागे