श्री. प्रजित प्र. नायर (भा.प्र.से) |प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी

भरती / बदली / पदोन्नती सूचना

आवेदन पत्र नमुने (योजना)

 New test

नियम व कायदे

The Maharashtra Civil Services (Conduct) Rule, 1979 | म.ना.से. (वर्तणूक) नियम,1979 (इंग्रजी)


म.ना.से. (वर्तणूक) नियम,1979 (मराठी) | The Maharashtra Civil Services (Conduct) Rule, 1979 Marathi


The Maharashtra Civil Services (Discipline and Appeal) Rule, 1979 | म.ना.से. (शिस्‍त व अपील) नियम,1979 (इंग्रजी)


म.ना.से. (शिस्‍त व अपील) नियम,1979 (मराठी) | The Maharashtra Civil Services (Discipline and Appeal) Rule, 1979


Departmental Enquiry Manual | विभागीय चौकशी नियम पुस्तिका चौथी आवृत्ती, १९९१


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 (मराठी/इंग्रजी)


महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम , 2016 चा मसुदा/ Draft of the maharashtra right to public services rules, 2016"(मराठी/ इंग्रजी)


महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (मराठी) | Maharashtra Zill Parishad and Panchayat samitis act, 1961 marathi


महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (इंग्रजी) | Maharashtra Zill Parishad and Panchayat samitis act, 1961 English


नागरिकता अधिनियम, १९५५


       
सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्हा हा आधी रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ठेवण्यात आलं. १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ कि. मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. प्रमुख मासेमारी बंदरे (८) - विजयदुर्ग, देवगड, आचार, मालवण, सर्जेकोट, कोचरा, वेंगुर्ला आणि शिरोडा. मच्छिमार लोकसंख्या - २५३६५ उत्पादन - १९२७३ मे. ट. मच्छिमार सहकारी संस्था - ३४ (एकूण सभासद १४२१६)